सिद्दार्थ -मितालीचा व्हॅलेंटाईन डे | Valentine Day Special With Siddharth Chandekar & Mitali Mayekar

2021-08-24 0

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर २४ जानेवारीला लग्नबंधनात अडकले. पुण्यातील एका मोठ्या वाड्यात थाटामाटात हा शाही विवाहसोहळा पार पडला. पण त्यानंतर त्यांनी लग्नानंतरचा पहिलाच व्हॅलेंटाईन डे लोकमत सोबत साजरा केला आहे. या दोघांनी व्हॅलेंटाईन डे दिनानिमित्त कोणती आठवण शेअर केली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #SiddharthChandekar #MitaliMayekar #Valentineday
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires